Reasoning Test Paper | बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा – 02

Published on: December 18, 2025
police bharti online test
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

Reasoning Test | online test police bharti | online test police bharti

ही टेस्ट TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

======================

सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MPSCTayari.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

======================

👑 आजची टेस्ट मध्ये 👑

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.

TEST CODE =

7
police bharti online test

Reasoning Test Paper | बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा – 02

👑 आजची टेस्ट मध्ये 👑

एकूण प्रश्न - 20

Passing - 10

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.

1 / 20

विसंगत अक्षरगट ओळखा.
CEGFD, ACEDB, MORQN, UWYXV

2 / 20

एका सांकेतिक भाषेत ANTICIPATION हा शब्द ICITNANOITAP असा लिहितात तर त्याच भाषेत PRODUCTIVITY हा शब्द कसा लिहाल ?

3 / 20

एका सांकेतिक भाषेत जर WELL = 26, व RIVER = 36 असे लिहीत असल्यास, OCEAN = ?

4 / 20

जर 'MACHINE' या शब्दाचा संकेत '19-7-9- 14-15-20-11' असा असेल तर 'DANGER' या शब्दाला संकेत तुम्ही कसा लिहाल ?

5 / 20

एका सांकेतिक भाषेत 'KAMAL' is 1626142615 असेल तर 'NO' साठी कोणता संकेत राहील?

6 / 20

जर CLASS = 12; COLLEGE = 16 तर TEACHERS = ?

7 / 20

दिलेल्या अक्षर समूह मालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी क्रमाने येणारे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
GPW, GPUW, GIPUW, GIPSUW, ?

8 / 20

एका सांकेतिक भाषेत 'BOY' ला 'ACNPXZ' असे लिहितात.
तर त्याच सांकेतिक भाषेत 'GIRL' ला कसे लिहिता येईल ?

9 / 20

खाली दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
EYP, FUR, HQT, ?, OIX

10 / 20

विशिष्ट तार्किक पद्धतीने खाली एक शब्द शृंखला दिलेली आहे.
प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
EAR OF GET MOUTH IVORY TAJ?

11 / 20

एका सांकेतिक भाषेत जर OVER चे सांकेतिक रूप QYIW आहे तर STAR चे सांकेतिक रूप काय असेल?)

12 / 20

काही अक्षरे गहाळ असलेली एक अक्षरमालिका दिलेली आहे.
गहाळ अक्षरे मालिकेतील क्रमानुसार एका पर्यायात दिलेले आहेत. तो पर्याय निवडा.
_abbb_b_babb

13 / 20

एका सांकेतिक भाषेत a, 3 आहे, b, 5 आहे, c, 7 आहे, आणि याप्रमाणे.
तर त्या सांकेतिक भाषेत 'SPORTSMAN' हा शब्द कसा लिहिता येईल?

14 / 20

खालील प्रश्नामध्ये (::) या चिन्हाच्या डावीकडील दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे व तसाच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे.
तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
CLOSE: DNRWJ:: OPEN:?

15 / 20

जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = किती ?

16 / 20

एका सांकेतिक भाषेत LANGUAGE हा शब्द NDPJWDIH असा लिहितात.
तर OFFICIAL हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल ?

17 / 20

एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे.
तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल ?

18 / 20

खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे.
तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
EF: 15 :: KL:?

19 / 20

अक्षर माला दिलेली आहे. त्यातील नियम ओळखून दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय शोधा. Y, W, T, P, K, ?

20 / 20

संदेश गुप्त राखण्यासाठी जितू आणि अलेक्स यांनी पुढील नियमांवर आधारित संकेत प्रणाली तयार केली.
a) A ते M पर्यंतच्या प्रत्येक अक्षराऐवजी वर्णक्रम उलटा गणून Z ते N चा समक्रम असणारे अक्षर ठेवायचे म्हणजे A होईल Z, B होईल Y, असे क्रमाने होईल. N ते Z या वर्णाक्षरांऐवजी A ते M वर्णाक्षरे ठेवायची म्हणजे N होईल A, O होईल B, असे क्रमाने होईल.
b) प्रक्रिया (a) मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराऐवजी सर्व वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून त्या प्रत्येक अक्षराचा दोन अंकी क्रम तेथे ठेवायचा, म्हणजे A होईल 26, B होईल 25, X होईल 03 असे क्रमाने होईल.
याच प्रणालीवर आधारित LUKEWARM या शब्दाचा संकेत निवडा.
पर्यायी उत्तरे :

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Trupti Ingale

Tiffany D. Jackson is the critically acclaimed author of Allegedly, Monday’s Not Coming, and Let Me Hear a Rhyme. A Walter Dean Myers Honor Book and Coretta Scott King–John Steptoe New Talent Award winner, she received her bachelor of arts in film from Howard University, earned her master of arts in media studies from the New School, and has over a decade in TV and film experience. The Brooklyn native still resides in the borough she loves. You can visit her at www.mpsctayari.com.

rELATED POST


"अधिक माहिती हवी आहे का? खाली दिलेल्या संबंधित पोस्ट तुमच्यासाठी खास निवडल्या आहेत. या लेखांमध्ये या विषयाशी संबंधित आणखी उपयुक्त माहिती, टिप्स आणि मार्गदर्शन मिळेल. वाचून झालेल्या विषयाला पूरक अशी आणखी सामग्री पाहण्यासाठी पुढे शोधा."

MPSC Combine All Question Papers With Answer Keys

MPSC Combine All Question Papers With Answer Keys | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा सर्व प्रश्न पत्रिका गट- ब

MPSC Combine Prelim Questions Papers 2023 | संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ Group B & C ...

MPSC Forest Syllabus

MPSC वन सेवा अभ्यासक्रम संपूर्ण मार्गदर्शन | परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम व पुस्तक शिफारसी

वनरक्षक मित्रांनो, MPSC वन सेवा ही महाराष्ट्राच्या जंगलांचे रक्षण करणारी महत्त्वाची भूमिका आहे! हा लेख तुम्हाला MPSC Forest ...

MPSC Agriculture Services Syllabus

MPSC कृषी सेवा अभ्यासक्रम पूर्ण मार्गदर्शन | परीक्षा पद्धत, विषयवार टॉपिक्स व पुस्तक शिफारसी

नमस्कार कृषी अभ्यर्थी मित्रांनो! MPSC कृषी सेवा ही महाराष्ट्राच्या शेतकरी समुदायाला तांत्रिक मार्गदर्शन देणारी प्रतिष्ठित सेवा आहे. ...

MPSC Industries Inspector Syllabus PDF

MPSC Industries Inspector Syllabus PDF | MPSC इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर अभ्यासक्रम PDF

नमस्कार उमेदवार मित्रांनो! महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर पदासाठी MPSC चा अभ्यासक्रम समजून ...

MPSC PSI Syllabus

MPSC अधीनस्थ सेवा अभ्यासक्रम [PSI] | पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची पूर्ण माहिती!

“पोलीस उपनिरीक्षक (PSI)” – हे पद महाराष्ट्रातील लाखो युवक-युवतींच्या सपनांचे केंद्रबिंदू आहे! MPSC अधीनस्थ सेवा ...

Insights Current Affairs

MPSC Login | MPSC लॉगिन कसा करावा: सोप्या पद्धती व संपूर्ण मार्गदर्शक

MPSC Login: Your Complete Guide to Accessing MPSC Services महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्रातील ...

Leave a Comment

Home
Recruitments
Current Affairs
New Post