MPSC PSI शारीरिक चाचणी मानके – उमेदवारांसाठी मार्गदर्शक
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) दरवर्षी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी परीक्षा घेतो. लेखी परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागते. या टप्प्यात यश मिळवण्यासाठी उमेदवारांनी आपली शारीरिक क्षमता, स्टॅमिना आणि … Read more



