महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) दरवर्षी अराजपत्रित गट ब आणि गट क सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेतो. यात सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), दुय्यम निरीक्षक (Sub-Inspector), कर सहाय्यक (Tax Assistant), लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist), AMVI अशा विविध पदांचा समावेश असतो.
परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते – प्रिलिम्स, मुख्य परीक्षा, आणि काही पदांसाठी कौशल्य चाचणी. तयारी करताना mpsc group b and c syllabus 2023 आणि www mpsc gov in syllabus in marathi यातील अधिकृत माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मुख्य परीक्षा MPSC Group B रचना
-:परीक्षा योजना :-
पेपर क्र. १ – २०० गुण
पेपर क्र.२ – २०० गुण
एकूण – ४०० गुण
शारीरिक चाचणी व मुलाखत – केवळ पोलीस उप निरीक्षक पदाकरिता (शारीरिक चाचणी – १०० गुण, मुलाखत – ४० गुण)
पेपर क्र. व सांकेतांक | विषय | प्रश्नसंख्या | गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
१ (सांकेतांक १०६२) |
मराठी
इंग्रजी |
५०
५० |
१००
१०० |
बारावी
पदवी |
मराठी
इंग्रजी |
एक तास | वस्तूनिष्ठ
बहुपर्यायी |
२ (सांकेतांक १०६३) |
सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी
|
१०० | २०० | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास | वस्तूनिष्ठ
बहुपर्यायी |
MPSC गट ब आणि गट क प्रारंभिक परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम (Detailed Syllabus)
MPSC अराजपत्रित गट ब आणि गट क प्रारंभिक परीक्षा ही एकाच प्रश्नपत्रिकेने (Paper-I) घेतली जाते. हे प्रश्नपत्र वस्तुनिष्ठ प्रकारचे (Objective Type – MCQ) असून एकूण 100 गुण आणि 1 तास वेळ असतो. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असते:
विषय व सांकेतांक | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेच कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य क्षमता चाचणी (सांकेतांक क्र. १०६१) | १०० | १०० | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास | वस्तूनिष्ठ बहुपर्यायी |
MPSC Rajyaseva Syllabus चा संदर्भ
तयारी करताना mpsc rajyaseva syllabus चा अभ्यास उपयोगी पडतो, कारण राज्यमसेवा आणि Group B/C प्रिलिम्समध्ये अनेक विषय समान असतात. भूगोल, इतिहास, विज्ञान, आणि राज्यघटना हे विषय दोन्हीकडे समान स्वरूपात विचारले जातात.
तयारीसाठी टिप्स
-
mpsc syllabus books in marathi वापरून विषयवार अभ्यास करा.
-
मागील प्रश्नपत्रिका सोडवा आणि महत्त्वाच्या भागांची नोंद करा.
-
चालू घडामोडींसाठी वृत्तपत्रे आणि मासिकांचा अभ्यास करा.
-
कौशल्य चाचणीसाठी संगणक व टायपिंगचा नियमित सराव करा.
निष्कर्ष
सखोल अभ्यास करून नियोजनबद्ध तयारी केली तर स्पर्धा परीक्षेत यश निश्चित आहे. अधिकृत माहिती व PDF www mpsc gov in syllabus in marathi या संकेतस्थळावरून मिळू शकते. योग्य अभ्याससाहित्य, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या साहाय्याने तुम्ही MPSC Group B आणि Group C मधील पदे मिळवू शकता.