Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभागात 186 चालक व फायरमन पदांची भरती – Online अर्ज

Published on: December 17, 2025
Nashik Fireman Bharti 2025
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

NMC Nashik Fireman Recruitment for 186 Driver & Fireman Posts

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत 186 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Nashik Fireman Bharti 2025. Fire Fighting and Disaster Management at Nashik Municipal Corporation Establishment.
NMC (Nashik Mahanagarpalika Fireman Bharti 2025) अंतर्गत 186 Driver – Machine Operator/Vehicle Driver (Fire Fighting) & Fireman Posts साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात क्र.: 02/2025
Total: 186 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन)36
2फायरमन (अग्निशामक)150
Total186

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य
(iii) वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे अनुभव

पद क्र.2:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा

शारीरिक पात्रता:

निकषपुरुषमहिला
उंची165 सेमी157 सेमी
छाती81 सेमी, फुगवून 05 सेमी जास्त
वजन50 KG46 KG

वयाची अट:

01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे
[मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee:
खुला प्रवर्ग: ₹1000/-
[मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
01 डिसेंबर 2025
16 डिसेंबर 2025 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
शुध्दीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here


Trupti Ingale

Tiffany D. Jackson is the critically acclaimed author of Allegedly, Monday’s Not Coming, and Let Me Hear a Rhyme. A Walter Dean Myers Honor Book and Coretta Scott King–John Steptoe New Talent Award winner, she received her bachelor of arts in film from Howard University, earned her master of arts in media studies from the New School, and has over a decade in TV and film experience. The Brooklyn native still resides in the borough she loves. You can visit her at www.mpsctayari.com.

rELATED POST


"अधिक माहिती हवी आहे का? खाली दिलेल्या संबंधित पोस्ट तुमच्यासाठी खास निवडल्या आहेत. या लेखांमध्ये या विषयाशी संबंधित आणखी उपयुक्त माहिती, टिप्स आणि मार्गदर्शन मिळेल. वाचून झालेल्या विषयाला पूरक अशी आणखी सामग्री पाहण्यासाठी पुढे शोधा."

Leave a Comment

Home
Recruitments
Current Affairs
New Post