current affairs meaning in marathi

तेलंगणामध्ये (SC) वर्गीकरण लागू : एक सखोल अभ्यास

“तेलंगणामध्ये (SC) वर्गीकरण लागू”   एक सखोल अभ्यास | Current Affairs In Marathi

घोषणा:

  • तेलंगणा सरकारने अनुसूचित जातींच्या (SC) वर्गीकरणाची अंमलबजावणी 14 एप्रिल 2025 पासून करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही तारीख डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने निवडण्यात आली आहे.

कायद्याचे नाव:   ‘तेलंगणा SC (आरक्षणाचे तर्कसंगतीकरण) कायदा 2025’ असे या नव्या कायद्याचे नाव आहे.

देशात पहिले राज्य:  SC आरक्षणाचे वर्गीकरण प्रत्यक्षात लागू करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

आयोगाची स्थापना:

  • उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शमिम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली होती.
  •  सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या.

तेलंगणातील अनुसूचित जातींची संख्या व आरक्षण

राज्यातील अनुसूचित जातींची एकूण संख्या: एकूण 59 अनुसूचित जाती आहेत.

SC आरक्षणाचे वर्गीकरण: 15% आरक्षण असलेल्या या जातींना तीन गटांमध्ये विभागले गेले.

गटानुसार वर्गीकरण:

गट जातींची संख्या आरक्षण लोकसंख्या टक्केवारी वर्गीकरण

  •  15 1% 3.288% सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या वंचित
  • 18 9% 62.748% मध्यम लाभार्थी जाती
  •  26 5% 33.963% विशेष लाभार्थी जाती

current affairs in marathi| current affairs in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top